Boss Majhya Ladachi Serial: पहिल्यांदाच बॉससोबत नाचतानाचा व्हिडिओ व्हायरल | Sakal Media |

2022-04-27 115

‘बॉस माझी लाडाची’ ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. अल्पावधीतच ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. आता या मालिकेतील बॉस म्हणजेच राजेश्वरी हर्षे लग्न करण्यासाठी तयार झाली आहे. मालिकेत राजेश्वरीला बघायला स्थळं येऊ लागली आहेत.त्यामूळे यांच लग्न कधी होणार आणि अजून किती संकट यांच्या आयुष्यात येणार आहे हे तर येत्या भागातचं कळेल

Videos similaires